Maharashtra
Beed MR : Tree plantation Campaign with Dainik Bhaskar

प्रजापिता ब्रह्माकुमारी बीड आणि दिव्या मराठी (भास्कर) यांच्या सयुक्त विद्यमाने शहरातील प्राचीन शिव मंदिर कंकालेश्वर मंदिराच्या प्रांगणात वृक्षा रोपण चा कार्यक्रम ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या दिवंगत दादी प्रकाशमणिजी यांच्या 12 स्मृति दीना निम्मित हा कार्यक्रम संपन्न झाला।
या वेळी माज़ी नगराध्यक्षा दीपाताई क्षीरसागर मुख्या अतिथि रुपात उपस्तिथ होत्या त्याच बरोबर दैनिक दिव्या मराठी (भास्कर ) के पत्रकार श्री निंबाळकर उपस्तिथ होते।
एक झाड़ एक जीवन या कार्यक्रमा निमित्त सर्व भाऊ – बहिनीना एक – एक वृक्ष भेट ही राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रज्ञा दीदी , ब्रह्माकुमारी अंजलि दीदी यांनी दिली.