BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Brahma Kumaris                                    - ECPv4.9.3.2//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Brahma Kumaris                                   
X-ORIGINAL-URL:https://bk.ooo
X-WR-CALDESC:Events for Brahma Kumaris                                   
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC+5.5:20200306T080000
DTEND;TZID=UTC+5.5:20200307T170000
DTSTAMP:20260504T091554
CREATED:20200228T134259Z
LAST-MODIFIED:20200311T050847Z
UID:41125-1583481600-1583600400@bk.ooo
SUMMARY:B.K.Shivani Didi Programme @ Maharastra 5th to 9th March
DESCRIPTION:B.K.Shivani didi Programme @ Nashik on 5th March\, 2020* Click for Online Registration :    \nwww.nashik.bk.ooo \n\n\n\n\n\n\nB.K.Shivani didi Programme @ Dhule on 6th March\, 2020* Click for Online Registration :  \n  \n\n\n\n\nB.K.Shivani didi Programme @ Amalner on 7th March\, 2020* Click for Online Registration :  \nwww.amalner.bk.ooo \n\n\nB.K.Shivani didi Programme @ Jalgaon on 7-8th March\, 2020 | Click for Online Registration  \nwww.jalgaon.bk.ooo \n\n\n\n\n\n\n B.K.Shivani didi Programme @ Malegaon on 9th March\, 2020 | Click for Online Registration :  \nwww.malegaon.bk.ooo \n  \nविश्वप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचे व्याख्यान \n\n  \nआपल्या सुमधूर वाणीने समूपदेशन करण्यात प्रसिध्द असेलेल्या ब्र.कु. शिवानी यांच्याशी श्रोत्यांच्या वतीने संवाद साधतील सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक सुरेश ओबेराय. ब्रह्माकुमारी शिवानी ह्या आध्यात्मिक क्षेत्रातील नामांकित वक्त्या असून मोटिवेशनल स्पिकर आहेत. त्या स्वत: राजयोगाच्या साधक असून त्यांनी गेल्या 16 वर्षापासून राजयोगाबद्दल सर्वसामान्यांमध्ये रुची निर्माण केली आहे. अभियांत्रिकी मधील पदवीत गोल्ड मेडलिस्टची पार्श्वभूमी असलेल्या शिवनी बहन यांनी सर्वसामान्यांच्या जीवनातील छोट्या-छोट्या समस्यांना हात घातला आणि त्या कशा सोडवाव्यात यासाठी सहज साध्य होतील यावर परिणामकारक समूपदेशन केले आहे. त्याच बरोबर जीवनातील नकरात्मक भावना\, अहंकार\, ताण तनाव\, क्रोध\, भिती\, आळस आदिंवर विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी सहज शक्य होईल असे उपाय सुचविलेत त्याच्या या उपायामुळे लाखो लोकांना तनावमुक्तीचा मार्ग सापडलेला असून ते त्यांचे वैयक्तिक जीवनात सुख आणि समाधानाचा अनुभव करीत आहेत. आंतरवैयक्तिक संबंध\, जीवनाचा ताळेबंद\, रिलेशनशिप वीथ गॉड\, अँगर मेनेजमेंट आदि अनेक विषयात त्यांचा हातखंडा आहे. या विषयांवरील त्यांचे टिवी शो अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. सन 2014 मध्ये त्यांना ॠच्च्ग्र्क्क्तॠग्’द्म यांनी वूमन ऑफ द डिकेड आर्चिवर्स पुरस्काराने सन्मानित केले आहे.. \n
URL:https://bk.ooo/event/41125/
CATEGORIES:BK Shivani,Centre,City wise
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://bk.ooo/wp-content/uploads/2019/08/shivani-didi.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR