Connect with us

Loading Events

« All Events

  • This event has passed.

B.K.Shivani Didi Programme @ Maharastra 5th to 9th March

March 6, 2020 @ 8:00 am - March 7, 2020 @ 5:00 pm

B.K.Shivani didi Programme @ Nashik on 5th March, 2020* Click for Online Registration :   

www.nashik.bk.ooo


 B.K.Shivani didi Programme @ Malegaon on 9th March, 2020 | Click for Online Registration : 

www.malegaon.bk.ooo

 

विश्वप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचे व्याख्यान


 

आपल्या सुमधूर वाणीने समूपदेशन करण्यात प्रसिध्द असेलेल्या ब्र.कु. शिवानी यांच्याशी श्रोत्यांच्या वतीने संवाद साधतील सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक सुरेश ओबेराय. ब्रह्माकुमारी शिवानी ह्या आध्यात्मिक क्षेत्रातील नामांकित वक्त्या असून मोटिवेशनल स्पिकर आहेत. त्या स्वत: राजयोगाच्या साधक असून त्यांनी गेल्या 16 वर्षापासून राजयोगाबद्दल सर्वसामान्यांमध्ये रुची निर्माण केली आहे. अभियांत्रिकी मधील पदवीत गोल्ड मेडलिस्टची पार्श्वभूमी असलेल्या शिवनी बहन यांनी सर्वसामान्यांच्या जीवनातील छोट्या-छोट्या समस्यांना हात घातला आणि त्या कशा सोडवाव्यात यासाठी सहज साध्य होतील यावर परिणामकारक समूपदेशन केले आहे. त्याच बरोबर जीवनातील नकरात्मक भावना, अहंकार, ताण तनाव, क्रोध, भिती, आळस आदिंवर विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी सहज शक्य होईल असे उपाय सुचविलेत त्याच्या या उपायामुळे लाखो लोकांना तनावमुक्तीचा मार्ग सापडलेला असून ते त्यांचे वैयक्तिक जीवनात सुख आणि समाधानाचा अनुभव करीत आहेत. आंतरवैयक्तिक संबंध, जीवनाचा ताळेबंद, रिलेशनशिप वीथ गॉड, अँगर मेनेजमेंट आदि अनेक विषयात त्यांचा हातखंडा आहे. या विषयांवरील त्यांचे टिवी शो अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. सन 2014 मध्ये त्यांना ॠच्च्ग्र्क्क्तॠग्’द्म यांनी वूमन ऑफ द डिकेड आर्चिवर्स पुरस्काराने सन्मानित केले आहे..

Details

Start:
March 6, 2020 @ 8:00 am
End:
March 7, 2020 @ 5:00 pm
Event Categories:
, ,
BK Usha2 days ago

LIVE व्यर्थ से मुक्त होने की विधि || राजयोगिनी उषा दीदीजी || Gangtok, Sikkim, 01-03-2026 , 12.00pm

BK Usha2 days ago

Knowing & Managing Ego with the Art of Positive Thinking, by Usha Didi || Gangtok Sikkim || 2mar,

Baba Milan3 weeks ago

LIVE Today’s 14th Feb 2026, Avyakt Baba Milan from Shantivan

BrahmakumarisLive3 weeks ago

LIVE: 90 वीं त्रिमूर्ति शिव जयंती महोत्सव कार्यक्रम || 14/2/2026, 10.30 AM, Diamond Hall

BK Usha3 weeks ago

तीव्र पुरुषार्थ का आधार श्रेष्ठ वृति और वाइब्रेशन – उषा दीदी || 13-02-2026 || 10.30am

BK Jayanti3 weeks ago

LIVE: राजयोगिनी जयंती दीदी क्लास – हाइएस्ट, होलीएस्ट और रिचेस्ट ब्राहण जीवन

BK Atam Prakash4 weeks ago

LIVE: राजयोगी आत्मप्रकाश भाई क्लास – कम्बाइंड स्वरुप की अनुभूति एवं प्राप्ति || 2/2/2026, 11.30 AM

BK Mohan Singhal4 weeks ago

Rajyogi Mohan Singhal Bhai Class – Balance, Blessing, Blissful

Baba Milan1 month ago

LIVE Today’s 1st Feb 2026, Avyakt Baba Milan from Shantivan

brahmakumaris1 month ago

LIVE: गुजरात डायमंड ज्युबिली सेलीब्रेशन || 31/1/2026, 6.30 PM, Diamond Hall